मलायका अरोरा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चाहत्यांचे लक्ष वेधत असते. मलायका नुकतीच मुंबईतील तिच्या योगा क्लासच्या बाहेर स्पॉट झाली. स्टाईलिश शॉर्ट्स आणि क्रॉप टॉप अशा लूकमध्ये मलायका स्पॉट झाली. मलायकाच्या या स्टाईलिश लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. मलायकाला छैय्या छैय्या या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. मलायका ही फॅशन शोचे परीक्षण करते. तसेच मलायका ही फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायकाचा चाहता वर्ग मोठा आहे.