हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा आज 90 वा वाढदिवस आहे. आशा भोसले यांनी अनेक हिट चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. जाणून घ्या त्यांच्या सदाबहार गाण्यांबद्दल... गाणं- परदे में रहने दो, चित्रपट- शिकार (1968) गाणं-ले गई, चित्रपट- दिल तो पागल है (1997) गाणं- राधा कैसे ना जले, चित्रपट-लगान (2001) गाणं-दिल चीज क्या है, चित्रपट- उमराव जान (1964) गाणं-पिया तू अब तो आजा, चित्रपट- कारवाँ (1971) तरुण आहे रात्र अजुनी गाणं- दम मारो दम, चित्रपट- हरे कृष्ण हरे राम (1971) गाणं- सपने मै, चित्रपट-सत्या (1998)