सूर्यफुलाच्या लागवडीतून चांगला नफा मिळतो

सूर्य़फूल शेतीतून कमी वेळात चांगला नफा

सूर्य़फुल शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची

कर्नाटकसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओरिसा, तामिळनाडू आणि बिहारमध्ये सूर्यफुलाची लागवड

सूर्यफुलाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो

राज्यात सूर्यफुलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं

सूर्यफुलाची शेती करताना शेतकऱ्यांनी फक्त सुधारित वाणांचीच निवड करावी

सूर्यफूलाचे पिकं हे 100 ते 120 दिवसांत तयार होते.

सूर्यफुलाच्या सुधारित आणि संकरित वाणांची पेरणी करावी