खरीप हंगामात पेरणी केलेल्या मूग व उडदाची काढणी सुरू झाली आहे.



बाजार समितीत विक्रीला आणण्यात येत आहे.



मुगाच्या भावात गत काही दिवसांत चार ते पाच हजार रुपयांनी वाढ झाली



अमरावतीत दर्यापूर बाजार समितीमध्ये नवीन मुगाला 16 हजार 503 रुपयाचा विक्रमी दर मिळाला.



पावसाने खरिप पिकाच मोठ नुकसान झाले



तर आता पावसानं ओढ दिल्याने असलेले पीक सुकत असल्याने पिकाला मोठा फटका बसतो



मूग पिकाला देखील याचा मोठा फटका बसला होता



त्यामुळे मुगालाही मोठ्या प्रमाणात चढा भाव मिळाल्याचे चित्र आहे.



पाऊस (Rain) पडत नसल्याने पिकं मातीमोल होत आहेत.



मुगाला मिळालेल्या भावावमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.