फणसाची लागवड करुन शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता येतो

वर्षानुवर्ष नफा मिळवण्यासाठी अनेक शेतकरी फणसाची लागवड करत आहेत.

बाजारात फणसाला मोठी मागणी देखील असते.

फळ आणि भाजी करण्यासाठीही फणसाचा वापर केला जातो

अनेक ठिकाणी फणसाचे लोणचेही केले जाते.

कोणत्याही हंगामात फणसाची लागवड करता येते

चिकणमाती जमीन फणसाच्या लागवडीसाठी चांगली मानली जाते.

फणसाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत करणं गरजेचं

फणसामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात