भारतीय साखर क्षेत्रासाठी 2021-22 हे वर्ष अत्यंत समृद्ध साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ 2021-22 मध्ये 394 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन 36 लाख मेट्रिक टन साखर, इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्यात आली भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश ब्राझील नंतर साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश कारखान्यांनी 1.18 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा ऊस खरेदी केला साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन साखर हंगाम 2021-22 मध्ये देशात 5000 लाख मेट्रिक टनापेक्षा (LMT) अधिक उसाचे उत्पादन कारखान्यांनी 1.18 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा ऊस खरेदी केला