भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील आष्टी (Ashti) या गावातील गुळाला मोठी मागणी आष्टीच्या गुळाचा गोडवा देशभरात प्रसिद्ध आष्टी गावात सुमारे 70 गुळाच्या घाणे आहेत 12 हजार लोकवस्तीच्या या गावात पारंपरिक पद्धतीचा वापर करून गुळाचे उत्पादन घेतलं जातं अवघ्या तीन महिन्यात लाखो रुपयांची उलाढाल करतात. आष्टीच्या गुळाला देशभरात मोठी मागणी आहे डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात येथील ग्रामस्थ गावातच गुळाची निर्मिती करतात. आष्टीच्या गुळाला देशभरात मोठी मागणी तीन महिने गुळाचे उत्पादन घेवून लाखोंची उलाढाल होते आष्टीमध्ये कोणत्याही रासायनिक द्रव्याचा वापर न करता गुळ तयार केला जातो.