यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत हवामान बदलाचा ज्वारी पिकाला फटका हजारो क्विंटल ज्वारीचं उत्पादन घेणाऱ्या अहमदनगरमधील खर्डा परिसरातील शेतकरी हवालदिल ज्वारी उत्पादक शेतकरी चिंतेत थंडीतील चढ उतारामुळं पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव अनेक ठिकणी ज्वारीचं पीक खाली पडलं आहे यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत जामखेड येथील खर्डा परिसराची ज्वारीचं माहेरघर अशी ओळख खर्डा परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढला, ज्वारी पिकाची मोठी नासाडी रानडुकरांनी केलं ज्वारीचं मोठं नुकसान