कापसाअभावी प्रक्रिया करणारे जिनिंग बंद



दर घसरल्यानं शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली



कापूस विक्री थांबल्यानं प्रक्रिया करणारे जिनींग बंद



कधी होणार कापसाच्या दरात सुधारणा



कापूस दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतिक्षा



कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत



कापसाला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा



राज्यात सुमारे 500 च्यावर जिनिंग



जिनींग बंद झाल्यानं मजुरांवर उपासमारीची वेळ



राज्यातील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मोठी मागणी