बदलत्या हवामानाचा हापूस आंब्यावर परिणाम हापूस आंब्याच्या उत्पादनात घट होणार आत्तापर्यंत केवळ 10 टक्के झाडांनांच मोहोर हापूस आंब्याचं अर्थचक्र बिघडण्याची शक्यता एप्रिल आणि मे महिन्यात आंब्याचा तुटवडा भासणार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोहोर न आल्यास हापूसवरती असलेलं अर्थचक्र बिघडण्याची शक्यता सध्या कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत काही ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचं चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूचे उत्पादन घेतलं जातं. बदलत्या हवामानामुळ खूप कमी फळधारणा