जास्त प्रमाणात उसाचा रस उन्हाळ्यात थंड पेय म्हणून प्याला जातो

त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भरून निघते

मिनिरल,आयर्न यासारखे पोषक जीवनसत्वे देखील असतात

जर तुम्ही मधुमेह रुग्ण आहात तर,

जर तुम्ही मधुमेह रुग्ण आहात तर,

आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे

आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे

तुमच्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यास आहारात काही बदल कारण गरजेच आहे

मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचा रस पिताना सावधगिरी बाळगली पाहिजे

उसाचा रस पिताना थोडा लिंबू आणि आल्याचा रस घालावा

उसाच्या रसात पूर्णपणे साखर नसते

उसाच्या रसात पूर्णपणे साखर नसते

मधुमेहींनी आहारात विशेष लक्ष देणं आवश्यक आहे