कोरा चहा प्यायल्याने रोग प्रतिकारकशक्ती वाढवते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
शरीरातील हाडे मजबूत करण्यास कोरा चहा फायदेशीर आहे.
त्वचेसाठी कोरा चहा उत्तम आहे, त्यामुळे चेहऱ्याची त्वचा मऊ राहते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.
कोरा चहा मेंदूच्या पेशी निरोगी ठेवतो, त्यामुळे आपली स्मरणशक्ती तल्लख होते.
कोरा चहा मधुमेहाच्या समस्येवर फायदेशीर आहे, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
कोरा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
कोरा चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
कोरा चहा प्यायल्याने आपली पचनक्रिया सुरळीत होते.
कोरा चहा प्यायल्याने त्वचेचा संसर्ग कमी होतो.
नियमित कोरा चहा प्यायल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्या निरोगी राहतात.