बर्गर ,फ्रँकीमध्ये जास्त प्रमाणात वापरले जाणारे मेयोनीज आरोग्यसाठी फायदेशीर आहे का ?

असा प्रश्न आपल्याला पडतो

मेयोनीज खाल्याने अनेक फायदे आपल्याला होतात

शरीरात ऊर्जा टिकून ठेवण्याच काम देखील मेयोनीज करत

मेयोनीज मधील 'व्हिटॅमिन ई' त्वचेसाठी चांगलं असत

तणाव देखील कमी होतो

योग्य प्रमाणात मेयोनीज खावे

तेल,दही एकत्र करून मेयोनीज तयार केलं जात

अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम ठरत

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.