हिवाळयात जास्त प्रमाणात हिरवा मटार बाजारात मिळतो



मटारमधील मिनिरल, व्हिटॅमिन अतिशय आरोग्यासाठी फायदेशीर आहे



यातील फायबर आपली पचनक्रिया सुधारते



हाड देखील मजबूत राहतात



रक्तातील साखर नियंत्रणात राहते



चविष्ट आहारासाठी मटार उत्तम आहे



हिरवे मटारापासून अनेक पदार्थ आपण बनू शकतो



आतडे देखील मजबूत होतात



हिवाळ्यात जास्त प्रमाणात मटारची भाजी घरो घरी पाहायला मिळते



'बहुगुणी' असा हिरवा मटार आहे