हिंगोली जिल्ह्यात 5 हजार हेक्टरवरील ऊस शिल्लक



उसाला तोड नसल्याने शेतकरी चिंतेत



वाढत्या तापमानाचा मोठा फटका, उसाच्या वजनात घट



अनेक शेतकऱ्यांच्या उसाला 16 ते 17 महिने पूर्ण होऊनही तोड नाही



ऊस वाळत असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत



सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी



पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यातील शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर



वेळेत ऊस जात नसल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत