बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या आगामी 'हिरोपंती 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तारा सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.



तारा सुतारिया तिच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मालदीवच्या समुद्रात सुट्टी एन्जॉय करताना दिसली आहे.



पांढरा ड्रेस परिधान केलेल्या तारा सुतारियाच्या चेहऱ्यावरचा ग्लो कुणाच्याही हृदयाची धडधड वाढवू शकतो.



या फोटोंमध्ये तारा मोनोकिनी परिधान करून वाळूशी खेळताना दिसत आहे.



तारा सुतारिया लवकरच ‘हीरोपंती 2’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत टायगर श्रॉफ दिसणार आहे.



टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांचा ‘हिरोपंती 2’ हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.