ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा एकरकमी FRP च्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत एकरकमी FRP चा घेतला निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमख राजू शेट्टी एकरकमी FRP बरोबर अन्य मागण्याही केल्या एकरकमी ऊसाच्या FRP बरोबर वजनकाटे ॲानलाईन करण्याचीही मागणी ऊस वाहतूकदारांना महामंडळामार्फत मजूर पुरवठा करण्याची मागणी गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला FRP अधिक 200 रुपये देण्याची मागणी नागपूर अधिवेशनामध्ये एकरकमी FRP चा कायदा मंजूर करण्यात यावा, राजू शेट्टींची मागणी महाविकास आघाडी सरकारनं दोन टप्प्यात FRP चा घेतला होता निर्णय