थंडीमुळं केळी उत्पादक शेतकरी चिंतेत

हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

वाढत्या थंडीचा केळीवर परिणाम

केळीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

वाढत्या थंडीमुळं केळीच्या वजनात घट

वाढत्या थंडीमुळं हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

थंडी वाढल्यानं विक्रीसाठी तयार असलेल्या कच्च्या केळीवर परिणाम

बाजारात केळीला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना फटका

मराठवाड्यात यावर्षी थंडीचा जोर अधिक

डीमुळं हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी चिंतेत