भारतात दुधाला 50 रुपयांचा दर, तर पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये आपल्यापेक्षा अधिकचा दर एक लिटर दुधासाठी पाकिस्तानमध्ये तब्बल 170 रुपये मोजावे लागतात पाकिस्तानमध्ये एक लिटर दुधासाठी मोठी किंमत मोजावी लागते बांगलादेशात दुधाची किंमत प्रति लिटर 60 रुपये आहे. नेपाळमध्ये प्रति लिटर दुधासाठी 85 ते 90 रुपये मोजावे लागत आहेत चीनमध्ये दूध खरेदी करण्यासाठी सुमारे 114 रुपये खर्च करावे लागतात भारतात सरासरी दुधाची किंमती ही 50 रुपये आहे भारताच्या तुलनेत इतर देशात दुधाला अधिकचा दर पाकिस्तानात प्रती लिटर दूद खरेदीसाठी 150 ते 170 रुपये खर्च करावे लागतात भारताच्या तुलनेत इतर देशात दुधाला अधिक किंमत