गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला गायीच्या दुधातून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यानं साधली प्रगती दिवसाला एक हजार लिटर दुधाची विक्री गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला घराला गोधन निवास असं नाव इमडेवाडीच्या प्रकाश इमडेंची यशोगाथा प्रकाश इमडेंकडे सध्या 150 गायी आहेत वर्षाला त्यांना गायीच्या दुधातून दीड कोटींचा नफा होतो प्रकाश इमडेंनी दूध व्यवसायातून साधली आर्थिक उन्नती रोज एक हजार लिटर दुधाची विक्री