गोरखपूरमध्ये कृषी संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे गव्हासह मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा कृषी संशोधन केंद्र उभारल्यामुळं विद्यार्थ्यांना करता येणार संशोधन गहू आणि मक्याच्या नवीन जाती विकसीत करण्यास देखील मदत होणार सध्या देशातील शास्त्रज्ञ गहू, मका, बाजरी आणि इतर पिकांच्या प्रगत जाती विकसित करण्याचे काम करत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम सर्व फळे आणि भाज्यांवर झाला आहे बदलत्या हवामानाला तग धरू शकतील अशा पिकांच्या नवीन प्रजाती तयार करण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशच्या कृषी आणि नैसर्गिक विज्ञान संस्थेत आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र (GCIAR) चे संघटन स्थापन केले जाणार आहे. गहू, मका, धानाच्या सुधारित जाती विकसित केल्या जाणार शेतकऱ्यांना होणार फायदा