यंदा देशात साखरेचं उत्पादन वाढलं मागील वर्षीपेक्षा यंदा 6 लाख टन उत्पादन वाढलं यंदा देशात साखरेचं उत्पादन 187 लाख टनांवरुन 193 लाख टन झालं आहे. देशात साखरेचे उत्पादन 6 लाख टनांनी वाढले साखर उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक साखर उत्पादनात उत्तर प्रदेशचा दुसरा क्रमांक आगामी काळात साखरेच्या दरात घसरण नोंदवली जाऊ शकते देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये वाढ नोंदवली जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर-जानेवारीमध्ये महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन 72.9 लाख टन होते, ते यंदा 73.08 लाख टन देशात 520 कारखान्यांनी साखरेचे उत्पादन केले