आता तांदळाच्या किंमतीही कमी होण्याची शक्यता आहे.



FCI कडून राज्य सरकारांना आता 34 रुपये किलो दरानं तांदूळ खरेदी करता येणार



केंद्र सरकारने तांदूळ खरेदीबाबत सर्व राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली



राज्य सरकारे भारतीय अन्न महामंडळाकडून (FCI) 3 हजार 400 रुपये प्रति क्विंटल दराने तांदूळ खरेदी करू शकतात.



राज्यातील गरिब लोकांच्या विकासासाठी राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे



राज्य सरकारला FCI कडून 34 रुपये किलो दराने तांदूळ खरेदी करता येईल,



कोणत्या राज्याला किती तांदूळ द्यायचा याचा निर्णय FCI कडे



ई-लिलावाची गरज भासणार नाही



तांदूळ खरेदीसाठी कोणत्याही प्रकारची निविदा किंवा ई-लिलाव आवश्यक नाही