सध्या सोयाबीन (Soyabean) उत्पादक शेतकरी (Farmers) चिंतेत



सोयाबीनच्या दरात घसरण



सोयाबीनच्या दरात जवळपास 2 हजार रुपयांची घसरण



दरात घसरण झाल्यामुळं शेतकरी चिंतेत



सोयाबीनला बाजारात तीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे



सध्या मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली



सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठा



केंद्र सरकारने सोयाबीनची एमएसपी वाढवावी



सोयाबीनचे दर गडगडले



सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा