वाढत्या थंडीचा गहू पिकाला फायदा यंदा गव्हाच्या उत्पादनात वाढ होणार नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात सर्वत्र गव्हाची शेती बहरली आहे. गव्हाला दर कायम राहतील याची शाश्वती सरकरानं द्यावी, शेतकऱ्यांची मागणी काही ठिकाणी बदलत्या हवामानाचा शेती पिकांना फटका वातावरण निरभ्र झाल्यानंतर थंडीचा कडाका कायम राहिला असल्यानं गव्हाच्या पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे गहू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, गव्हासाठी पोषक वातावरण नंदूरबार जिल्ह्यात गव्हाचे उत्पादन वाढण्याची शक्यता नंदूरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका, गव्हाची शेती बहरली