साखरेच्या किंमतीत वाढ सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घातण्याची शक्यता कमी पावसाचा साखर उत्पादनावर परिणाम यंदा साखरेचं उत्पादन घटणार साखरेच्या मागणीत मोठी वाढ वाढते दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकार निर्यातबंदी घातलण्याची शक्यता सध्या साखरेचे दर हे 43.84 रुपये प्रति किलोवर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस कमी पावसामुळं यंदा साखरेचं उत्पादन घटणार