देशात खतांचा वापर वाढला

डीएपी (DAP)आणि युरियाचा (Urea) वापर वाढला

खतांचा वापर वाढल्याची माहिती केंद्रीय खत सचिव रजत कुमार मिश्रा यांनी दिली

शेतकरी आणि राज्यांनी खतांचा संतुलित वापर करावा

यंदा आतापर्यंत 13 लाख टन युरियाचा वापर

10 लाख टन डीएपीच्या वापरात वाढ

चालू खरीप हंगामात विक्रमी 1.8 कोटी टन खतांचा वापर

युरियाच्या वापरात 13 लाख टनांहून अधिक वाढ

खतांचा वापर कमी करण्याचं सरकारचं आवाहन

खरीप हंगामात खतांचा वापर वाढला