जळगावच्या जैन उद्योगानं कॉफी पिकांचेही टिशू कल्चर तंत्राने रोप तयार करण्याचं तंत्र विकसित केलं

कॉफी पिकात जळगावच्या जैन उद्योगाचा नवा प्रयोग

देशात कॉफीचं उत्पादन वाढणार

देशात कॉफीचं उत्पादन 40 टक्क्यांनी वाढणार

जगभरात कॉफी पेयाला मोठी मागणी

भारतासह अनेक देशात बियाणांपासून कॉफी पिकवली जाते.

गेल्या तीन वर्षापासून प्रयोग शाळेत विविध प्रकारच्या चाचण्या

भारतासह जगभरात कॉफी पिकाचं टिशू कल्चर तंत्रानं व्यावसायिकरित्या रोपांचं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू

देशात टिशू कल्चर तंत्रानं व्यावसायिकरित्या रोपांचं उत्पादन

शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पनातही मोठी वाढ होणार