शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत

शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत

ABP Majha
एका शेतकऱ्याने लिंबाच्या 10 झाडापासून लाखोचं उत्पन्न घेतलंय

एका शेतकऱ्याने लिंबाच्या 10 झाडापासून लाखोचं उत्पन्न घेतलंय

ABP Majha
लिंबाच्या फक्त 10 झाडांपासून शेतकऱ्यानं तीन लाख रुपयांचा उत्पन्न घेतलं आहे

लिंबाच्या फक्त 10 झाडांपासून शेतकऱ्यानं तीन लाख रुपयांचा उत्पन्न घेतलं आहे

ABP Majha
बिहारमधील गया येथील केसापी गावचा शेतकरी रामसेवक प्रसाद यांनी घेतलं भरघोस उत्पन्न

बिहारमधील गया येथील केसापी गावचा शेतकरी रामसेवक प्रसाद यांनी घेतलं भरघोस उत्पन्न

रामसेवक प्रसाद यांना वार्षिक तीन लाख रुपयांचा उत्पन्न मिळत आहे.

रामसेवक प्रसाद यांच्या बागेतील झाडांना वर्षभर लिंबे येतात

एका लिंबाच्या झाडापासून 30 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते

रामसेवक यांना एका लिंबाच्या झाडापासून वर्षभरात 25 ते 30 हजार रुपये मिळत आहेत

लिंबाच्या झाडाची उंची 20 फुटांपेक्षा जास्त आहे.