वेलचीची शेती करा, भरघोस नफा मिळवा इलायचीची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे वेलची ही सुगंधी असते. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात वेलची वापरली जाते. नारळ आणि सुपारीच्या बागांमध्ये वेलचीची लागवड वेलचीच्या लागवडीला जास्त पाऊस किंवा अति उष्णता लागत नाही. सेंद्रिय पद्धतीनं वेलची लागवड करणं नक्कीच फायदेशीर ठरते पूर्ण वाढ झाल्यानंतर वेलचीचा रंग हिरवा होतो पावसाळ्यात वेलची तयार करणं अवघड असते देशात वेलचीची लागवड ही प्रामुख्यानं महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये केली जाते. नारळ आणि सुपारीच्या बागांमध्ये वेलचीची लागवड केली जाते