कांदा प्रश्नावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात आंदोलन पंढरपुर-कुर्डूवाडी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन रस्त्यावर कांदा टाकत केला सरकारचा निषेध आंदोलकांनी सरकार आहे मिंध्यांचे, वांदे झालेत कांद्याचे' म्हणत केली घोषणाबाजी कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त करणं हे या सरकारचं धोरण असल्याची आंदोलकांची टीका शेतकरी विरोधी मिंधे सरकार शेतकऱ्यांचा घात करत असल्या टीका सरकारच्या विरोधात आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ प्रति क्विंटल 500 रुपयांचे अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परदेशी कांदा निर्यातीस लागणारा खर्च हा शासनाने उचलावा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याची टीका