आंतरराष्ट्रीय बाजारात मकेच्या (Maize) मागणीत मोठी वाढ कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 2022-23 मध्ये मकेच्या निर्यात 1.5 टक्क्यां या वर्षात 6 हजार 507 कोटी रुपयांच्या मका निर्यात सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मकेच्या दरात वाढ झाली सध्या बाजार समित्यांमध्ये मक्याला प्रति क्विंटल दोन हजार ते दोन हजार 300 रुपयांचा दर निर्यातीसाठी मक्याचे दर हे दोन हजार 300 ते दोन हजार 500 रुपयांच्या दरम्यान आहेत यावर्षी जगातील काही प्रमुख मका उत्पादक देशातील उत्पादनात घट झाली यंदा अमेरिका, अर्जेंटिना, रशिया आणि युक्रेन या महत्त्वाच्या देशांमधील मका उत्पादन घट अमेरिकेतील उत्पादन यंदा 411 लाख टनाने मकेचे उत्पादन कमी झाले आंतरराष्ट्रीय बाजारात मकेच्या दरात वाढ झाली