बाजार समितीमध्ये अद्याप नाफेडकडून (Nafed) कांद्याची खरेदी सुरु झालेली नाही

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

कांद्याच्या दरात घसरण, शेतकरी अडचणीत

कांद्याला कमीत कमी प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांचा दर अपेक्षीत

गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांच्या कांद्याची विक्री सुरु मात्र अपेक्षीत दर नाही



विधामंडळाच्या अधिवेशनात (Budget Session) कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक

अद्याप नाफेडकडून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु नाही

नाफेडकडून (Nafed) कांद्याची खरेदी सुरु न झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

कांदा प्रश्नासह इतर शेतकरी मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे चांदवडमध्ये आंदोलन

कांद्याला कमीत कमी प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांचा दर देण्याची मागणी