वाशीम जिल्ह्यातील शेतकरी राधेश्याम मंत्री यांनी लायलपुरी जातीच्या खरबुजाची यशस्वी लागवड



राधेश्याम मंत्री (Radheshyam Mintri) असं या शेतकऱ्याचे नाव



खरबुजाच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना मोठा फायदा



हे खरबूज स्थानिक बाजारात न विकता व्यापाऱ्याच्या मदतीनं थेट जम्मू काश्मीरला पाठवण्याचा निर्णय



मंत्री यांनी स्थानिक बाजारात विक्री केली असती तर केवळ दहा ते बारा रुपये दर मिळाला असता



जम्मू काश्मीरच्या बाजारात खरबुजाला मिळाला चांगला दर



मंत्री यांच्या शेतातील 82 व्या दिवशी खरबूज तोड सुरु झाली



ती एकरात सहा ते साडेसहा लाखांचे उत्पन्न होणार



अनेक वर्षांपासून मंत्री करतायेत संपूर्ण सेंद्रिय शेती



मंत्री यांच्या शेतातून पहिल्या तोडणीत साधारण 20 टनांचे खरबूज निघाले आहे