कर्जतच्या शेतकऱ्यानं एक एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला



कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत



कर्जतच्या शेतकऱ्यान उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांद्यावर फिरवला रोटाव्हेटर



सुभाष निंबोरे असं या शेतकऱ्याचे नाव



उत्पादन खर्च निघत नसल्यानं कांदा काढण्याचा निर्णय



कांद्याचे दर कोसळ्यानं शेतकरी चिंतेत आहेत



कांदाप्रश्नी भाजप-शिंदे सरकारनं तातडीने हस्तक्षेप करावा अन्यथा आंदोलन, किसान सभेचा इशारा



महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल



सत्ताधाऱ्यांनी सत्ताखेळ थांबवावा आणि कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, किसान सभेची मागणी



कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात



Thanks for Reading. UP NEXT

Wheat :केंद्र सरकारकडून 18.05 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री

View next story