रोहित पवारांनी घेतली कांदा उत्पादक शेतकऱ्याची भेट



कांद्याला दर नसल्यानं शेतकऱ्याने फिरवला कांद्यावर ट्रॅक्टर



कांदा उत्पादक शेतकऱ्याची रोहित पवारांनी घेतली भेट



कांद्याला दर नसल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात



दरवर्षी नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जा



निर्यातबंदीमुळं शेतकऱ्यांना मातीमोल भावात कांदा विकावा लागल्याने शेतकरी अडचणीत



सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी ( Onion Farmers) चिंतेत



शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण



काही शेतकरी आपल्या शेतातील कांद्याचे पीकच काढून टाकत आहेत.



देशात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होतं.



Thanks for Reading. UP NEXT

onion : कांद्याच्या दरात घसरण, शेतकऱ्यानं फिरवला एक एकर कांद्यावर रोटाव्हेटर

View next story