खुल्या बाजारात 18.05 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री



गव्हाच्या किंमतीत किंचीत घट



केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात बाजारात गव्हाची विक्री



गव्हाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न



केंद्र सरकारच्या सक्रिय प्रयत्नांमुळं देशभरात गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किंमती कमी



गव्हाचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं 30 लाख मेट्रिक टन गहू बाजारात उतरवला



भारतीय अन्न महामंडळाने खुल्या बाजारात आत्तापर्यंत 18.05 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री केली



देशात गहू आणि पीठाच्या किंमतीत वाढ झाल्यानं सरकारकडून गव्हाची विक्री



देशातील गहू आणि पिठाच्या वाढत्या किंमतीवर तोडगा काढण्यासाठी गव्हाची विक्री



गव्हाची ई-लिलावतून मोठी विक्री