अमरावती जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
ABP Majha

अमरावती जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

शेतकऱ्यांनी रात्र काढली रस्त्यावर
ABP Majha

शेतकऱ्यांनी रात्र काढली रस्त्यावर

हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी केली मोठी गर्दी
ABP Majha

हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी केली मोठी गर्दी

बाजारात मिळणाऱ्या दरापेक्षा सरकारकडून देण्यात येणारा हमीभाव जास्त
ABP Majha

बाजारात मिळणाऱ्या दरापेक्षा सरकारकडून देण्यात येणारा हमीभाव जास्त

ABP Majha

काल दुपारपासून शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी रांगा लावल्या आहेत

ABP Majha

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात शेतकऱ्यांनी केली गर्दी

ABP Majha

नाफेडचे हमीभाव हे 5 हजार 300 रुपये

ABP Majha

राज्यात एकूण 29 लाख 20 हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड

ABP Majha

नाफेडकडून हरभरा खरेदी सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती

ABP Majha

हरभरा खरेदीची नोंदणी गुरुवारपासून सुरु होणार