श्रीगोंदा तालुक्यातील युवा शेतकरी संजय रोडे यांनी पिवळ्या कलिंगडाची लागवड केलीय.

पिवळ्या कलिंगडाची लागवड, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्याने घेतलं चांगलं उत्पन्न

कलिंगड दिसायला वेगळं असल्यानं याला जास्त दर

विशेष म्हणजे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानं त्यांना यातून शाश्वत दर मिळाला

दीड एकर शेतात पिवळ्या कलिंगडाची लागवड

पिवळ्या कलिंगडातून संजय रोडे यांना चांगले उत्पन्न

संजय रोडे यांना कमी खर्चात मिळाले चांगले उत्पन्न

आरोही वाणाचे कलिंगड हे बाहेरुन हिरव्या रंगाचे असून ते आतून पिवळ्या रंगाचे निघते.

पिवळ्या कलिंगडातून पारंपरिक पिकापेक्षा अधिक फायदा