नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथील शेतकऱ्यानं यशस्वी केली ड्रॅगन फ्रूटची शेती सातपुड्याच्या पायथ्याशी फुलला 'ड्रॅगन फ्रूट'चा मळा आत्तापर्यंत 15 लाखांचं उत्पन्न, आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांसमोर नवीन पर्याय कमी पाण्यात फायदेशीर होणारी ही शेती ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीच्या माध्यमातून राजेश पाटील यांनी आदिवासी भागातील शेतकऱ्यांसमोर नवीन पर्याय उभा केला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी पारंपरिक शेतीला फाटा देत राजेश पाटील या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती केली आतापर्यंत 80 ते 90 क्विंटल उत्पादन निघाले आहे. त्यातून 15 लाखांचे उत्पन्न राजेश पाटील यांना मिळालं आहे. दोन वर्षात ड्रॅगन फ्रूटचा ही रोपे साधारणत: पाच ते सहा फूट उंचीर्पयत वाढली