नंदूरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी दर मक्याला चांगला दर, शेतकरी समाधानी गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा मक्याच्या दरात दुप्पट वाढ, शेतकरी समाधानी पतवारीनुसार मक्याला 2 हजार 462 ते 2 हजार 899 पर्यंत दर नंदूरबार बाजार समितीत मक्याची आवक वाढली असून, दररोज 3 हजार क्विंटलपेक्षा अधिक मका विक्रीसाठी दाखल होत आहे. मक्याला विक्रमी दर मिळत असून शेतकरी समाधानी सोयाबीन, ज्वारी, लाल मिरचीही तेजीत दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल मक्याची आवक बाजार समितीत होत आहे नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मका, सोयाबीन, ज्वारी, लाल मिरची तेजीत नंदूरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी दर दर वाढल्यानं मका उत्पादक शेतकरी समाधानी