नंदूरबार बाजार समितीत लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ नंदूरबार बाजार समितीत लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ लाल मिरचीला सर्वांधिक म्हणजे सहा हजार रुपयापासून 12 हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. नंदूरबार राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा मिरचीच्या दरात मागच्या वर्षाचा दुप्पट दरवाढ झाली नंदूरबार जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा आंध्र प्रदेशसह तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही मिरचीच्या उत्पादनात घट होणार राज्यात परतीच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात मिरची पिकाचे नुकसान झाले आहे