नंदूरबार बाजार समितीत 'ज्वारी' तेजीत नंदूरबार बाजार समितीत ज्वारीला मिळतोय विक्रमी दर ज्वारीला चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी समाधानी धुळे बाजार समितीत पहिल्यांदाच ज्वारीला 2 हजार 966 रुपयांचा दर मिळाला नंदूरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे पीक घेतले जाते. यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले परतीच्या पावसाचा पिकाला मोठा फटका बसला आहे ज्वारीला चांगल दर मिळत असल्यानं शेतकरी समाधानी चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना मिळतोय फायदा