लम्पी आजारामुळं गुरांचे बाजार बंद, लाखो रुपयांची उलाढाल ठप्प



महाराष्ट्रात लम्पी आजारामुळं शेतकरी चिंतेत, गुरांचे बाजार बंद



राज्यात 33 जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव



लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून, गुरांचे बाजार बंद करण्यात आले



जनावरांचे बाजार बंद केल्यामुळं नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प



लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळं राज्य सरकारनं राज्यातील सर्वच जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला



धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 35 कोटींची उलाढाल ठप्प



दोन महिन्यांपासून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारा गुरांचा आठवडे बाजार बंद



गुरांचा बाजार बंद असल्यानं ही उलाढाल ठप्प



देशातील विविध राज्यात जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण