माळशिरसमध्ये सेंद्रिय पपई शेतीचा यशस्वी प्रयोग कमी पाण्यात सेंद्रिय पपई शेतीचा यशस्वी प्रयोग 21 ते 22 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार दोन एकर सेंद्रिय पपईतून (Organic Papaya) तब्बल 22 लाखांचं उत्पन्न मिळणार दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी पपईची बाग वरदान बाळासाहेब सरगर आणि रामदास सरगर असे पपईचे भरघोस उत्पन्न घेणाऱ्या शेतकरी बंधूंची नावे चेन्नई आणि कोलकातामधून पपईला मोठी मागणी 21 ते 22 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत ड्रीप आणि कमी पाण्यावर आम्ही सेंद्रिय पद्धतीनं पपई पिकाचा प्रयोग पपईला सध्या चेन्नई, कोलकाता या ठिकाणाहून मोठी मागणी