मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण



जम्मू काश्मीरमधून परतीच्या पावसाचा प्रवास सुरु



हिमाचल प्रदेशमधून पावसाचा परतीचा प्रवास सुरु



राजस्थानसह, हरियाणा पंजाबमधून परतीच्या पावसाचा प्रवास सुरु



महाराष्ट्रातून पाच ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार



सध्या देशात मान्सून माघारी फिरण्यासाठी पोषक वातावरण



यव्य राजस्थान आणि गुरजारातमधील कच्छमधून मान्सून आधीच परतला आहे



राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी



मराठवाड्यात पावसाची जोरदार हजेरी



काही ठिकाणी पावसाचा शेती पिकांना फटका