इंजिनिअरची नोकरी सोडून तरुण करतोय ससे पालन इंजिनिअरची नोकरी सोडून तरुण करतोय ससे पालन, महिन्याला मिळतोय 90 हजारांचा नफा ससे पालनातून महिन्याला मिळतोय 90 हजारांचा नफा निलेश गोसावी यांच्याकडे 6 प्रजातीचे 200 पेक्षा जास्त ससे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निरुखे गावात ससे पालन महिन्याकाठी 80 ते 90 हजार रुपयांचा निव्वळ नफा सशांचा उपयोग हा घरी पाळण्यासाठी, खाण्यासाठी आणि प्रयोगशाळेत केला जातो सशाच्या मटणाला सिंधुदुर्ग जवळील गोव्यात मोठी मागणी निलेश गोसावी यांच्याजवळ 200 पेक्षा जास्त ससे कोकणातील वातावरण ससे पालनासाठी पोषक