नंदूरबार जिल्ह्यात 'गवती चहा'ची यशस्वी शेती पारंपारिक शेतीला फाटा देत 'गवती चहा'ची शेती नंदूरबार जिल्ह्यातील 80 शेतकऱ्यांनी एकत्र येत गवती चहा लागवडीचा प्रयोग केला करार शेती करत अडीचशे एकर क्षेत्रावर लेमन ग्रासची लागवड मुंबईच्या कंपनीसोबत करार, लेमन ग्रासमधून शाश्वत उत्पन्न कमी पाण्यात येणारं पीक असल्यानं ते शेतकऱ्यांसाठी वरदान एक वेळेस लागवड केल्यानंतर सलग सहा वर्षे उत्पन्न शेतकऱ्यांना लेमन ग्रास पिकातून फायदा सलग सहा वर्षे उत्पन्न मिळते पारंपारिक शेतीला फाटा देत 'गवती चहा'ची शेती