यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर वाणू अळीचं संकट



वाणू अळीमुळं यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी संकटात



अतिवृष्टीनंतर यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर वाणू अळीचं संकट



सोयाबीनसह कापूस, तूर, मिरची पिकांवर प्रादुर्भाव



आर्णी तालुक्यातील सोयाबीन, कापूस, तूर, मिरची या पिकांवर वाणू अळीचे संकट



सोयाबीनसह तूर मिरचीवर वाणू अळीचा प्रादुर्भाव



मिरची पिकावर देखील वाणू किडीचा प्रादुर्भाव



आर्णी तालुक्यातील कोपेश्वर येथील 50 एकर शेती त्यामुळं उध्वस्त



आर्णी तालुक्यातील कापेश्वर येथे तूर, सोयाबीन, मिरची पिकावर गोगलगाय, वाणू अळीचं आक्रमण



शेतकऱ्यांनी केली मदतीची मागणी