सातपुड्यात फुलला स्ट्रॉबेरीचा मळा नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं सातपुड्याच्या कुशीत उत्तम प्रकारची स्ट्रॉबेरीची शेती केली तीन महिन्याच्या हंगामात एक एकर स्ट्रॉबेरी शेतीतून पाडवी यांनी लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलं शेतकरी धिरसिंग फुसा पाडवी यांचं कोणतेही शिक्षण झालं नसताना त्यांनी स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली. एक एकर स्ट्रॉबेरी शेतीतून 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. 2021 साली त्यांनी एका एकरात 12 हजार स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली सद्या स्ट्रॉबेरीची तोडणी सुरू असून जवळपास 6 लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याचं सांगण्यात आले सातपुड्याच्या डोंगररांगात वसलेल्या डाब या गावातील एका शेतकऱ्यांने स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली हार न मानता स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग